Search with business name or city

श्री सिद्धनाथ मच्छी खानावळ, व्हेज नॉनव्हेज हॉटेल, राशीन रोड ,मच्छी मार्केट शेजारी ,मदनवाडी चौफुला भिगवन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे ,महाराष्ट

हॉटेल श्री सिद्धनाथ मच्छी खानावळ व्हेज नॉनव्हेज

श्री सिद्धनाथ मच्छी खानावळ, व्हेज नॉनव्हेज हॉटेल, राशीन रोड ,मच्छी मार्केट शेजारी ,मदनवाडी चौफुला भिगवन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे ,महाराष्ट

हॉटेल श्री सिद्धनाथ मच्छी खानावळ, भिगवन भिगवन परिसरातील प्रसिद्ध आणि विश्वासार्ह मच्छी खानावळ. इथे ताजी आणि चविष्ट मच्छी वापरून पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेले खास मच्छी पदार्थ मिळतात.स्पेशल चिलापी, सुरमई, कोळंबी रव, कटला,यांसारख्या विविध मच्छी बनवून मिळते थाळ्या येथे उपलब्ध आहेत. घरगुती चव, स्वच्छता, उत्तम मसाल्यांचा वापर आणि प्रेमळ सेवा हे या खानावळीचे खास वैशिष्ट्य आहे. कुटुंबासाठी तसेच मच्छीप्रेमींसाठी हे


स्पेशल मच्छी थाळी
मच्छी थाळी
मच्छी प्लेट
मच्छी प्लेट व रस्सा
मासे बनवणे
पार्सल सुविधा उपलब्ध आहे
चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी
तवा फ्राय
आळणी कडक फ्राय
विनम्र व तत्पर सेवा धन्यवाद