Search with business name or city

श्री वैष्णवी इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड होम अप्लायन्सेस – सासवड

सर्व प्रमुख ब्रँडचे अधिकृत विक्रेते — Sony, Samsung, LG, BPL, LLOYD, IFB,Godrej, Whirlpool, Bajaj, HAVELLS इतर अनेक. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून नामांकित ब्रँडची उत्पादने किफायतशीर दरात व उत्कृष्ट सेवेसह उपलब्ध करून देत आहोत.

श्री वैष्णवी इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड होम अप्लायन्सेस – सासवड

Shree vaishnavi electronics & home appliances हे सासवडमधील सर्वात विश्वसनीय आणि ग्राहकप्रिय इलेक्ट्रॉनिक्स शोरूम आहे. आम्ही गेल्या २० वर्षांपासून नामांकित ब्रँडची उत्पादने किफायतशीर दरात व उत्कृष्ट सेवेसह उपलब्ध करून देत आहोत.


📺LED / Smart TV Sony, Samsung, LLOYD, BPL AKAI, ZEBRONICS, PHX — सर्व साइजमध्ये स्मार्ट LED टीव्ही उपलब्ध. उत्तम चित्र गुणवत्ता, वॉरंटी आणि इंस्टॉलेशनसह.
🧊फ्रिज / Refrigerators Samsung, LG, Whirlpool, Godrej, LLOYD, BPL, IFB,LIEBHERR, Haier — 190L ते 500L पर्यंत सर्व मॉडेल्स. ऊर्जा-बचत, इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी आणि उत्तम कूलिंग.
👚वॉशिंग मशीन LG, Samsung, Whirlpool, Haiti, IFB, BOSCH, — Fully Automatic / Semi Automatic उपलब्ध. प्रिमियम क्वालिटी व कमी विजेचा वापर.
🍽️किचन अप्लायन्सेस Bajaj, Havells, Vidiem, Suryaflame, Preethi, SUJATA, BOSS, HAWKINS, Elica, KUTCHINA Prestige, Microwave, Chimney, इंडक्शन, इलेक्ट्रिक किटली, टोस्टर, कूकवेअर इत्यादी.
❄️इलेक्ट्रिकल्स आणि फॅन्स Crompton, Bajaj, Goldmeddal, Havells, Usha, Polycab – पंखे, वायरिंग, स्विच, मोटर्स आणि अधिक.
💧वॉटर प्युरिफायर्स Aquaguard, Livpure, Havells — RO Water Purifier
🔋इन्व्हर्टर आणि बॅटरीज Luminous, V-Guard – घरगुती व व्यावसायिक वापरासाठी.
🧲इतर उत्पादने Iron, Geyser, Room Heater, Bluetooth Speakers, Emergency Lights, Accessories आणि बरेच काही.
आपल्या घराला किंवा दुकानाला आवश्यक असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक्स एका छताखाली उपलब्ध — हीच आमची ताकद.