Search with business name or city
“अन्न हे पूर्णब्रह्म चवीत परंपरा, सेवेत आपुलकी” 🙏🍛
हॉटेल मोरया मिसळ येथे तुम्हाला मिळते अस्सल महाराष्ट्रीयन चव, खास घरगुती पद्धतीने बनवलेली झणझणीत मिसळ, ताजी भाजीपाला, स्वच्छता आणि आपुलकीची सेवा. इथे प्रत्येक घासात परंपरा, प्रेम आणि समाधान दडलेले आहे. 🍽️✨