Search with business name or city
हॉटेल ते हॉस्पिटल सर्व किचन एकाच छताखाली !!!
साई कमर्शियल किचन इक्विपमेंट्स & रेफ्रिजरेशन येथे हॉटेल, कॅन्टीन, रेस्टॉरंट आणि हॉस्पिटल साठी लागणारे सर्व प्रकारचे एस एस किचन इक्विपमेंट, कोल्ड रूम, इम्पोर्टेड इक्विपमेंट, एक्झॉस्ट व डक्टिंग सिस्टीम उपलब्ध आहेत. उत्तम क्वालिटी, टिकाऊपणा, योग्य किंमत आणि वेळेवर सेवा हा आमचा मुख्य उद्देश. नवीन किचन सेटअपपासून सर्व्हिसिंगपर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी!