Search with business name or city

🏨 रवी हॉटेल 🏨 🥛जोशी बासुंदी वाले🥛 📍तुळजापूर लातूर रोड ,उजनी ब्रिज उतरल्यानंतर डाव्या बाजूला 7 नंबर हॉटेल उजनी ता.औसा प्रो.प्रा. श्री रवी

🥛🥇शाखा कुठेही नाही🥇🥛 🎯🥇SINCE :- 1970🥇🎯 🥰उजनी बासुंदी चे पहिले विक्रेते आणि निर्माते🎯

🏨 रवी हॉटेल 🏨 🥛जोशी बासुंदी वाले🥛 📍तुळजापूर लातूर रोड ,उजनी ब्रिज उतरल्यानंतर डाव्या बाजूला 7 नंबर हॉटेल उजनी ता.औसा प्रो.प्रा. श्री रवी

1970 पासून आपल्या सेवेत अस्सल चवीच्या उजनी बासुंदीचे पहिले निर्माते आणि विक्रेते . 🥛 गावरान बासुंदी तसेच शुगर फ्री बासुंदी उपलब्ध ☕ स्पेशल चहा 🍳☕🍞 स्पेशल नाष्टा साउथ इंडियन डिशेस उपलब्ध 🥦🥕🌽१००℅ शुद्ध शाकाहारी जेवण


🥇🥛उजनी ची स्पेशल बासुंदी तसेच शुगर फ्री बासुंदी:- 360 रुपये
🥇🥛स्पेशल पेढा व स्पेशल चिवडा उपलब्ध
🏨 कर्नाटकची कडक रोटी 40 रुपये 5 नग 🥰सांगलीचा श्री भडंग चिवडा:- 50 रुपये 200gram
🥰🥇 सोलापूरची शेंगदाणा चटणी :180 रुपये किलो 💁‍♀️ लोणावळ्याची : 240 रुपये किलो
💁‍♀️🥰चविष्ट राईस प्लेट--160 रुपये
🥰💁‍♀️स्पेशल काजू मसाला , पनीर टिक्का मसाला, बैंगन मसाला, डाळ फ्राय ,दाल तडका, मिक्स व्हेज स्पेशल मटकी फ्राय
🥰💁‍♀️ लसुन मुरमुरा चिवडा -50 रुपये 200 ग्राम
🥰💁‍♀️ रुचकर व चविष्ट जेवण
🥰💁‍♀️विनम्र व तत्पर सेवा .पार्सल सुविधा उपलब्ध
🥰💁‍♀️एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल.