Search with business name or city
अस्सल चव मना मनातली. शुद्ध शाकाहारी आणि मस्त मांसाहारी जेवणाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस तसेच व्हेज थाळी नॉनव्हेज थाळी. बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस. Mob.No:- 96045 09153
तीस वर्षहून अधिक अविरत सेवेची परंपरा जोपासलेले हॉटेल बोरकर वाडा. अस्सल गावरान चुलीवरचे मटण.