Search with business name or city
शुद्ध शाकाहारी चव, प्रशस्त हॉल व पार्किंगसह आरामदायी वातावरण, महाराष्ट्रीयन व पंजाबी डिशेसची खासियत शिवराज ढाबा, जेजुरी येथे तुमच्या सेवेत सदैव तत्पर.” 🌿🍛
हॉटेल शिवराज ढाबा जेजुरी हे शुद्ध शाकाहारी खाद्यप्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे. येथे प्रशस्त डायनिंग हॉल, सोयीस्कर पार्किंगची सुविधा आणि शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन तसेच पंजाबी डिशेसची स्वादिष्ट मेजवानी मिळते. अख्खा मसूर स्पेशल ही आमची खासियत असून पार्सलची सोय देखील उपलब्ध आहे. कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसह रुचकर जेवणाचा आनंद घेण्यासाठी शिवराज ढाबा हे उत्तम ठिकाण आहे.🌿🍲 famous pure veg restaurant in jejuri. pure veg restaurant. top rating pure veg restaurant in jejuri.