Search with business name or city

हरी ओम मंगल सेवा व इव्हेंट मॅनेजमेंट, माऊली नगर, लोहिया धर्मशाळे जवळ, तुळजापूर. जि. धाराशिव. प्रो.प्रा.हरी संजय केवडकर 📲7559291662

हरी ओम मंगल सेवा व इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये आपले स्वागत आहे. सर्व प्रकारच्या कार्यक्रमांच्या ऑर्डर योग्य व मापक दरात उपलब्ध. गेल्या सात वर्षापासून विश्वसनीय सेवा पुरवणारे तुळजापूर शहरातील आम्ही एकमेवच.दर्जेदार, विश्वासनीय, विनम्र व तत्पर सेवा हीच आमची ओळख.

🎉200 ते 5000 लोकांच्या केटरिंग च्या ऑर्डर उपलब्ध.
🎉लग्न विवाह सोहळा.
🎉डोहाळ जेवण,
🎉साखरपुडा,
🎉मुंज,
🎉नामकरण सोहळा,
🎉अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच्या ऑर्डर योग्य व माफक दरात उपलब्ध.
🎉दर्जेदार व विश्वसनीय सेवा.विनम्र व तत्पर सेवा.
🎉 एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद!!
🎉आपल्या मंगलप्रसंगी सदैव हरी ओम मंगल सेवा आपल्या सोबत आहे.