Search with business name or city

श्री गणेश प्युवर व्हेज & श्री गणेश फंक्शन हॉल परबत संकुलन शेजारी माढा रोड, कुर्डूवाडी 📱7218479696

सोलापूर जिल्ह्यातील खाद्य संस्कृतीचा अभिमान असलेले हॉटेल श्री गणेश व्हेज फॅमिली रेस्टॉरंट .💥 लग्न समारंभ, रिसेप्शन, साखरपुडा व हळदी डोहाळे जेवण, मुंज, नामकरण बारसे, स्नेहसंमेलन, मीटिंग्ज, बर्थडे पार्टी, गेट-टुगेदर आणि समारंभाकरिता एक परिपूर्ण हॉल.... 💕

श्री गणेश प्युवर व्हेज & श्री गणेश फंक्शन हॉल परबत संकुलन शेजारी माढा रोड, कुर्डूवाडी 📱7218479696

तक्रार असल्यास आम्हाला सांगा आवडल्यास इतरांना सांगा ♥️ आपल्या पुनश्च आगमनाची आम्ही वाट पाहत आहोत 🙏


विनम्र आणि तत्पर सेवा. अनुभवी टीम 👲
🥘 सर्व शुभकार्यासाठी, रिसेप्शन पार्टी, बर्थडे सेलिब्रेशन इत्यादींसाठी एक वेळ अवश्य भेट द्या🥘
🥘 उत्कृष्ट केटर्सचे व्यवस्थापन, डेकोरेशनची उत्तम सोय, दोन चेंजिंग रूम, रॉयल बैठक व्यवस्था, उत्कृष्ट साऊंड सिस्टिम विथ माइक, पुरुष/ महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, 🌺💕
🔥💥 शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम मेजवानी, फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था 😍
🥘🍨🎀 निसर्गरम्य ठिकाण तसेच पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था🚖
शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेले.. श्री गणेश फंक्शन हॉल.. तीनशे लोकांची बैठक व्यवस्था.. व 100 लोकांचा मिनी हॉल 💕
पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील,🔥💃🕺
पार्सल सुविधा उपलब्ध 🫕 🥗🔥💥 अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा💕
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📱
धन्यवाद🙏