Search with business name or city

हॉटेल श्रीनाथ जोगेश्वरी स्नॅक्स सेंटर. स्पेशल साउथ इंडियन नाष्टा, झणझणीत पुणेरी मिसळ. प्रो.श्री.सुरज कुंभार. श्री प्रकाश कुंभार. वाल्हे

Hote Shrinath Jogeshwari Snacks Center शुद्ध शाकाहारी नाष्टा सेंटर. 🔥 🥘स्पेशल साउथ इंडियन नाष्टा, झणझणीत पुणेरी मिसळ. चहा नाश्ता आणि बरच काही. 📲9657246118, 📲 83084493057, 📲 9657287003

हॉटेल श्रीनाथ जोगेश्वरी स्नॅक्स सेंटर. स्पेशल साउथ इंडियन नाष्टा, झणझणीत पुणेरी मिसळ. प्रो.श्री.सुरज कुंभार. श्री प्रकाश कुंभार. वाल्हे

🏨 क्षेत्र जेजुरी तीर्थस्थाना वरील हायवे लगत , महर्षी वाल्मिक ऋषी समाधी स्थळ असलेले पवित्र तीर्थक्षेत्र वाल्हे येथील हायवे लगत नव्या दिमाखात सुरू झालेले हॉटेल श्रीनाथ जोगेश्वरी स्नॅक्स सेंटर. अल्पावधीत लोकप्रिय झालेले. तीर्थक्षेत्र जेजुरी हॉटेल श्रीनाथ जोगेश्वरी सेंटर. एकदा अवश्य भेट द्या. सर्वोत्कृष्ट चवीचा नाष्टा. आणि स्नॅक्स सेंटर.


🔥 🥘 बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट सर्विस असलेले हॉटेल श्रीनाथ जोगेश्वरी स्नॅक्स सेंटर
🏨 🔥 🥘 साउथ इंडियन ब्रेकफास्ट,
🍅 🌶️ जिभेवर रेंगाळणारी चव
🍅 🌶️ झणझणीत पुणेरी मिसळ, चहा कॉफी दूध मसाला दूध कांदा पोहे वडापाव
🍅 🌶️ चिंचपाणी भेळ, मटकी भेळ,भजी पाव ,कांदा भजी, स्पेशल मिसळपाव ,पावभाजी ,शेव पाणी ,वडा सॅम्पल पुरी भाजी, पाव
🍅 🌶️ साउथ इंडियन ब्रेकफास्ट ,मसाला डोसा ,साधा डोसा, स्पंज डोसा ओनियन उत्तप्पा पेपर डोसा टोमॅटो उत्तप्पा कट डोसा चीज डोसा बटर डोसा पनीर डोसा इडली सांबर इडली वडा सांबर, मेंदू उडीद वडा सांबर ,चीज उत्तप्पा, वडा सांबर,
🍅 🌶️ शेजवान डोसा ,शेजवण मसाला डोसा आणि बरच काही.
🏨 🔥 🥘 कोल्ड्रिंक्स लस्सी ताक मसाला ताक मठ्ठा दही कोल्ड कॉफी हॉट कॉफी चहा.
🏨 🔥 🥘 स्वच्छता टापटीपणा तसेच विनम्र आणि तत्पर सेवा पार्किंगची प्रशस्त सोय शुद्ध पाण्याची सोय वाशरूमची सोय.
🏨 🔥 🥘 एकदा अवश्य भेट द्या ,धन्यवाद.