Search with business name or city
आमच्याकडे सर्व नामांकित कंपनीचे टोमॅटो.मिरची. शिमला मिरची. कोबी. फ्लॉवर. वांगी.झेंडू.कलिंगड. खरबूज इत्यादी रोपे तसेच शोभेची सर्व झाडे / रोपे योग्य दरात घरपोच मिळतील 🍎🍇🌱
ओम हायटेक नर्सरीची तत्वे 1) ग्राहकांचे हित जोपासणे 2) निरोगी रोपे व योग्य दर 3) सतत नवनवीन कल्पनांचा शोध घेणे..♥️ ओम हायटेक नर्सरीचे ध्येय 1) आमच्या शेतकरी बांधवांची व कर्मचाऱ्यांची तसेच व्यवसाय सहकारी यांना उत्पन्नाचे आधुनिक मार्ग दाखवून त्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन संधी निर्माण करून देणे....💥