Search with business name or city

हॉटेल 7777 व्हेज नॉनव्हेज, बेत बोकडाच्या मटणाचा प्रोप्रा : लखन दादा माने पुणे सोलापूर हायवे सुर्ली चौक शेजारी टेंभुर्णी ता. माढा जिल्हा.सोलापूर📱

हॉटेल समोर रोज बोकड कापून घरगुती पद्धतीने चुलीवरचे मटणाचे पोटभर जेवण मिळेल ♥️

हॉटेल 7777 व्हेज नॉनव्हेज, बेत बोकडाच्या मटणाचा प्रोप्रा : लखन दादा माने पुणे सोलापूर हायवे सुर्ली चौक शेजारी टेंभुर्णी ता. माढा जिल्हा.सोलापूर📱

तक्रार असल्यास आम्हाला सांगा,आवडल्यास इतरांना सांगा ♥️ आपल्या पुनश्च आगमनाची आम्ही वाट पाहत आहोत....🙏

विनम्र आणि तत्पर सेवा. अनुभवी टीम 👲
भारतीय बैठक, फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था 😍
चुलीवरचा घरगुती रस्सा....जसा हवा तसा... 😋
खास बोकडाचे मटण.... 🥩
स्पेशल बोकडाचे मटण, चिकन, मच्छी, खेकडा व शाकाहारी जेवणाची उत्तम सोय 🏃‍♂️
संपूर्ण तालुका व जिल्हा मध्ये सुप्रसिद्ध म्हणजे आपले हॉटेल 7777😍
प्रशस्त पार्किंग व्यवस्था 🚒
बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस 💥
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📱
धन्यवाद 🙏