Search with business name or city

☀️अरिहंत एस्ट्रोलॉजी.मानकापूर. ज्योतिषशास्त्र तज्ञ श्री.प्रशांत उपाध्ये. भेटण्याची वेळ व नियमावली साठी खालील लिंक ला क्लिक करा.लोकेशन 👇

☀️सोमवार ते रविवार सकाळी- 11.15मि.ते 12.30 मि. ,सायंकाळी वेळ - 5.45 ते 6.शनिवारी फक्त सकाळी 11.15 ते 12.30वाजेपर्यंत भेट होईल.☀️दर शनिवारी सायंकाळी कार्यालय बंद राहील संपर्क वेळ: - सकाळी ८ ते ९ यावेळेसच होईल.☀️ टीप एका वेळेस जास्तीत जास्त दोन पत्रिका पाहिले जातील इतर सोबत व्यक्तिंचे अपॉइंमेंट नसताना जर ब

☀️अरिहंत एस्ट्रोलॉजी.मानकापूर. ज्योतिषशास्त्र तज्ञ श्री.प्रशांत उपाध्ये. भेटण्याची वेळ व नियमावली साठी खालील लिंक ला क्लिक करा.लोकेशन 👇

१) ज्या लोकांशी अपॉइंटमेंट असेल त्यांनाच घेतले जाईल.२) विद्यार्थी प्रवेश, सिरीयस आजारपण, विवाह मिलन यासाठी तात्काळ अपॉइंटमेंट आमच्या वेळेनुसार दिली जाईल.३) या ठिकाणी कोणत्याही पूजा, कर्मकांड,करणीबाधा, यंत्र तंत्र, भूतबाधा, राशीरत्न, असे तोडगे सांगितले जात नाहीत.४) लहान मुलांच्या पत्रिका केवळ अमावस्या दिवशी काढून दिल्या जातील.५) कुंडली पाहण्यासाठी व काढण्यासाठी जन्म तारीख,जन्मवेळ, जन्म ठिकाण आवश्यक.६) गणित आणी सायन ज्योतिष �


☀️ज्योतिष शास्त्रातून दिलेले सल्ले हे तर्क व गणितावर अवलंबून असतात.
☀️ जन्मतारीख जन्मवेळ ठिकाण यांच्या अचुकतेवर अवलंबून असतात.
☀️ कोणत्याही भविष्याची 100% गॅरंटी दिली जाणार नाही
☀️ इतर पंडित, ज्योतिष, स्वामी, यांच्या सल्ल्यांची चर्चा करू नये.
☀️ एकदा अपॉइंटमेंट निश्चित झाल्यावर पुन्हा त्या दिवशीच्या अपॉइंटमेंट साठी फोन करू नये, अन्यथा कॅन्सल केली जाईल.
☀️ अपॉइंटमेंट साठी संपर्क सकाळी 8ते 9याच कालावधीत करावा.
☀️ अपॉइंटमेंट घेते वेळी योग्य पत्ता व माहिती द्यावी, एक पत्रिका पाहण्यासाठी 200 रुपये फी राहील
☀️ लहान मुलांची पत्रिका प्रतिकुंडली ₹३०० फी राहील
☀️अरिहंत ज्योतिष कार्यालय मधून जो कुंडली चा पेपर दिला असेल तो पुन्हा आठवणीने घेऊन येणे, नसल्यास काहीही सांगितले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
☀️अपॉइंटमेंट बदलण्याची असेल तर सकाळी8 ते 9 याचं कालावधीत कॉल करावा.