Search with business name or city
9518552609/7744900023 भव्य फर्निचर मॉल. सोफा फॅक्टरी. सर्व प्रकारचे फर्निचरची कामे कमी दरात केली जातील सातारा शहरातील फर्निचर क्षेत्रातील अग्रगण्य नाव. सर्व प्रकारचे लाकडी, सागवानी,स्टील सर्वप्रकारचे फर्निचर एकाच भव्य छताखाली.
ऑर्डर प्रमाणे फर्निचर बनवून मिळेल. जुने सोफा exchange करुन नविन सोफा घेऊन जा तसेच सर्व प्रकारचे तयार फर्निचर उपलब्ध आहे. अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा, लग्न बसत्याचे माहेर घर. रेडीमेड फर्निचर क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सातारा पुणे हायवे लगत, सर्व प्रकारची फर्निचर ची कामे खात्रीशीर व योग्य दरात करून मिळतील.