Search with business name or city

श्रद्धा चिल्ड्रन्स हॉस्पिटल डाॅ. शिवराज पेठकर - 7774004420**** पत्ता - मेन रोड, नसरापुर, ता.भोर, पुणे.

Expert care for your precious little miracles.

श्रद्धा चिल्ड्रन्स हॉस्पिटल डाॅ. शिवराज पेठकर - 7774004420**** पत्ता - मेन रोड, नसरापुर, ता.भोर, पुणे.

Shraddha children's clinic is a specialized healthcare facility focused on providing medical and surgical services exclusively to infants, children and adolescents, often up to age 18 with a strong emphasis on psychosocial support for both the child and their family.


श्रध्दा चिल्ड्रन्स क्लिनिक हे भोर तालुक्यातील लहान मुलांसाठी ( Pediatric Clinic ) एक सुप्रसिद्ध क्लिनिकल सर्व्हिसेस प्रदान करणारे हाॅस्पिटल आहे.
प्रसिद्ध व अत्यंत अनुभवी डाॅक्टर्स ची टीम.
पेशंटच्या ट्रिटमेंटसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व मशिनरीज.
सुसज्ज ट्रिटमेंट व शस्त्रक्रिया (सर्जरी) कक्ष.
पेशंटसाठी जनरल व वैयक्तिक वाॅर्डरुम.
नुतन बालकांपासुन ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय सेवा.
सुसज्ज अतिदक्षता विभाग.
विनम्र व तत्पर कर्मचारी वर्ग.
आपल्या पाल्याच्या वैद्यकीय सेवेसाठी सर्वोत्तम क्लिनिक.
डाॅ.एस.आर.पेठकर यांचे श्रध्दा चिल्ड्रन्स क्लिनिक.