हलवा थाळी, कटला थाळी, चिलापी थाळी, स्पेशल मटन थाळी, साधी मटन थाळी, अंडा थाळी, स्पेशल चिकन थाळी ,
चिलापी मसला कडक आळणी, हलवा मसाला आळणी कडक,. कटला कडक मसला आळणी ,चिकन मसाला ,चिकन फ्राय, आळणी चिकन फ्राय अंडा बॉइल, ऑम्लेट, भुर्जी.
बाजरीची भाकरी ,ज्वारीची भाकरी ,चपाती
खेकडा , मटण, चिकन, मच्छी
चिकन मालवणी हंडी ,चिकन बिर्याणी ,कोल्ड्रिंक्स, मिनरल वॉटर.
पार्किंगची उत्तम सोय
विनम्र आणि तत्पर सेवा
पार्सल सुविधा उपलब्ध
वाई महाबळेश्वर रोडवर अगदी हायवे लगत
एक वेळ अवश्य भेट द्या, धन्यवाद.