Search with business name or city

शिवामृत पंढरपूर-मंगळवेढा-मोहोळ ...

"शिवामृत"... थेंबा थेंबात अमृत शिवामृत... Trusted Sins 1976 दूध व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादने होलसेल व माफक दरात उपलब्ध. भूषणकुमार बाळासाहेब गायकवाड-देशमुख 7057401122 , 7387444009

शिवामृत पंढरपूर-मंगळवेढा-मोहोळ ...

पश्चिम महाराष्ट्रातील सन १९७६ पासूनचे विश्‍वसनीय व अग्रगण्य सहकारी संस्था म्हणजे "शिवामृत दूध संघ"... पत्ता - पद्मावती शॉपिंग सेन्टर , शॉप नंबर-१२ ,स्टेशन रोड ,पंढरपूर


श्रीखंड , आम्रखंड , बासुंदी
पनीर (मलई तसेच diet साठी low fat पनीर)
लस्सी , ताक , दही , St.milk (7 विविध फ्लेवरमध्ये)
पेढा (4फ्लेवर मध्ये) , गुलाब जामन
Export quality चे बटर , तूप उपलब्ध
कुल्फी 5 फ्लेवर मध्ये
तत्पर आणि विनम्र सेवा
सहकारी संस्था असल्यामुळे भेसळ अजिबात नाही
असंख्य समाधानी ग्राहक तसेच वेळेत सेवा
एक वेळ अवश्य भेट द्या